शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा 'वॉच'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 11:45 IST

Washim News कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ५० संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष 'वॉच' राहणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ५० संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष 'वॉच' राहणार आहे. कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाचा आलेख खाली आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने गत १० दिवसांत संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करीत पथसंचलन, शांततेचे आवाहन, प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यात ५० संवेदनशील आणि ११ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असून, येथे गैरप्रकार, वादविवाद होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय फिरते पथकही भेटी देऊन पाहणी करणार आहे. 

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची स्वत: व पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मतदान प्रक्रियेदरम्यान शांतता राखावी, असे आवाहन जनतेला केले. प्रतिबंधात्मक कारवायादेखील करण्यात आल्या. मतदानाच्या दिवशी या केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  

     - वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांना महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पथकांनी भेटी दिल्या असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे.    - सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliceपोलिस