शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेत मिळालेल्या संधीचे सोने करा - राजेंद्र पाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:31 IST

ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  खारपाणपट्ट्यासह अनेक गावांचा कायापालट करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने आणली आहे. ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले. कृषी विभागाच्यावतीने  आयोजित ग्राम वडगाव (इजारा), सोहळ, शेलुवाडा तसेच वाई येथे  कृषी संजीवनी प्रकल्प रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, जिल्हा कृषी अधीक्षक गवसाने, तालुका कृषी अधिकारी वाळके यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   जिल्ह्यात १४९ गावांचा समावेश असुन यामध्ये कारंजा ३३, मानोरा ३९, मालेगाव १७, मंगरूळपीर २२, रिसोड १८ तर वाशिम येथील २० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  योजनेच्या माध्यमातून खारपाणपट्ट्यासह गावांचा कायापालट होणार असुन गावासाठी भरीव योगदान देण्याची संधी ग्रामपंचायत व गावाला मिळाली आहे, त्यासाठी योगदान द्यावे. शेतीला जोड म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन असा पूरक व्यवसाय आवश्यक आहे. कृषी सहाय्यक यांनी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन आ.पाटणी यांनी केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक गावसाने तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी प्रकल्पाचे महत्व ग्रामस्थांना पटवुन सांगितले. या योजनेत ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असुन सरपंच समितीचे अध्यक्ष तर ग्रामसेवक सदस्य सचिव असतील. गावाचे सूक्ष्म नियोजन करून चांगला आराखडा तयार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.ग्राम वाई येथे ओमप्रकाश तापडीया, शारदाताई मनवर, अशोक पाटील ठाकरे, मुसाभाई, साहेबराव ठाकरे, दिनेश मनवर, बेबीताई मनवर, मनिषा उजवणे तर शेलुवाडा येथे सरपंच गोपाल काळे, अमोल जयस्वाल, योगेश जयस्वाल, बाबाराव मसके, दिगांबर जिरे, किसनराव भगत, विनायक देशमुख, धोंडबा जिरे तसेच वडगाव इजारा येथे सरपंच किशोर जाधव,  जि.प.सदस्य मोहन महाराज, संजय जाधव, रमेश राठोड, चंदु जाधव यासह अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणीFarmerशेतकरी