शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आश्रम शाळेचा २५० कुटुंबांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:20 IST

किराणा मालाचे गरजु आदिवासी बांधवांना वितरण करुन मदतीचा हात देण्यात आला.

शेलुबाजार : शासकीय आश्रम शाळा शेलुबाजार १  ते ३ मे रोजी अन्नधान्य, किराणा मालाचे गरजु आदिवासी बांधवांना वितरण करुन मदतीचा हात देण्यात आला.आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशीक यांच्याा आदेशान्वये, अप्पर आयुक्त विनोद पाटील अमरावती, यांचे सुचनेनुसार व उपआयुक्त नितीन तायडे आदिवासी विकास विभाग अमरावती व प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे एका आदिवासी  विकास विभाग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा शेलुबाजार लगत आजगाव, पेडगाव, किसाननगर, पिंपळगाव हांडे, तसेच चिखली झोलेबाबा, येथील सुमारे २५० आदिवासी कुटूबांना गहू, तांदुळ, तुरदाळ, गोडेतेल, दाळी, कडधान्य, मिठ, मिरची, मसाला, हळद व गौवर्धन दुध पाकीट, अत्यंत बिकट परिस्थितीत असलेल्या कुटूबांचा सर्वे करुन त्यांना उपरोक्त वस्तुचे वाटप केले गेले.   या प्रसंगी चिखली येथील सरपंच राजु पवार, तसेच सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग कोठाडे, शेलुबाजार तसेच शाळा व्यवस्थापन  समिती अध्यक्ष समाधान धोंगडे, सुभाष धोंगडे, राजु बायले व शाळेचे कर्मचारी, शिक्षक विनोद उजवणे, मस्के, निलेश पवार, पाटील, पंजाब चौधरी, उमेश राठोड,  अमोल लोखंडे, प्रविण पाटील, श्रीमती नेवारे, जाने, व बेबी चौधरी, ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते. कोरोनाबाबत जनजागृतीमुख्याध्यापक संतोष काळपांडे सदर वाटपादरम्यान कोरोना संबंधी घ्यावयाची काळजी, सामाजिक अंतर स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली.शाळेचे अधिक्षक अनिल सावके यांनी परिसरातील सर्वे करुन गरजवंत आदिवासी बांधवांची निवड करुन धान्य वितरणाचे सुरेख नियोजन केले होते.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा