शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१० विहीरीचे पाणी जमा करुन केली पाणी टंचाईवर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:32 IST

गावातील जवळपास सर्व शेतकऱ्यांजवळील पाईप जमा करुन श्रमदानाने गावाबाहेरील इतर शेतकऱ्यांच्या विहीरीचे पाणी एका विहीरीत टाकण्याचे ठरविले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांजवळील १०० पाईप जमा करुन दररोज दोन तीन विहीरीचे पाणी संकलन करुन ते पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत सोडुन तेथुन गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरु केला . यासाठी सरपंच दिपक खडसे, पाणी पुरवठा कर्मचारी बबन राजाराम ठाकरे, बन्सीराम ठाकरे, प्रकाश काळे यांच्यासह गावकºयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. स्वत: ४१ डिग्री सेल्सीअस तापमानात स्वत:च्या अंगावर घेणाºया गावकºयांसह सरपंचाचे कौतूक केल्या जात आहे.

वाशिम : गावातील ग्रामीण पाणी पुरवठ्याचा पाण्याचा स्त्रोत आटल्याने खरोळा गाव भिषण पाणी टंचाईच्या गर्तेत सापडलेले असतांना गावाला पाणी टंचाई जाणवु देणार नाही या उद्देशाने खरोळा सरपंच दिपक खडसे यांनी सचिव विजय ठाकरे व सर्व ग्रा.पं.सदस्यांची भेट घेवुन चर्चा केली व १० विहिरींचे पाणी जमा करुन त्यावर मात मिळविली. संपूर्ण जिल्हयात त्यांच्या कार्याचे कौतूक होत आहे.गावातील जवळपास सर्व शेतकऱ्यांजवळील पाईप जमा करुन श्रमदानाने गावाबाहेरील इतर शेतकऱ्यांच्या विहीरीचे पाणी एका विहीरीत टाकण्याचे ठरविले , परंतु यातही अनेक अडचणीला सामोर जावे लागले असतांना धिर न सोडता सरपंचांनी सर्व ग्रा.पं.पदाधिकारी घेवुन गावातील कांताबाई काळे, मिरु ठाकरे, महादेव हरिभाऊ ठाकरे, शिवाजी महाले, गजानन ठोंबे, विठ्ठल लाडके, संजय ठाकरे, श्रीराम ठाकरे, नंदु ठाकरे,वसंता महाले या सर्व शेतकºयांची भेट घेतली. गावावर असलेले पाणी संकटाची माहिती त्यांना दिली. यावरुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या विहीरीचे पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी मोफत देण्याचे मान्य केले. यावरुन त्यांनी गावातील शेतकऱ्यांजवळील १०० पाईप जमा करुन दररोज दोन तीन विहीरीचे पाणी संकलन करुन ते पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत सोडुन तेथुन गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरु केला . पाईप अपुरे पडत असल्याने पाईपाची दररोज उचलखाचल करुन दुसºया विहीरीवर टाकण्याचे काम सुध्दा गावकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सुरु केले. हे करीत असतांना अतिशय त्रास सुध्दा सहन करावा लागला मात्र कोणीही माघार घेतली नाही. यासाठी सरपंच दिपक खडसे, पाणी पुरवठा कर्मचारी बबन राजाराम ठाकरे, बन्सीराम ठाकरे, प्रकाश काळे यांच्यासह गावकºयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. नागरीकांच्या पाणी टंचाईच्या झळा स्वत: ४१ डिग्री सेल्सीअस तापमानात स्वत:च्या अंगावर घेणाºया गावकºयांसह सरपंचाचे कौतूक केल्या जात आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीsarpanchसरपंच