शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीचा निषेध: नरेंद्र मोदींचे मुखवटे घालून पेट्रोल पंपावर वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 18:31 IST

मालेगाव:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपांवर १ फेब्रुवारीला दुपारी १.०० वाजताच्या दरम्यान  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करीत इंधन दरवाढ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्दे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपांवर १ फेब्रुवारीला अभिनव आंदोलनइंधन दरवाढ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून  पेट्रोल पंपावर वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.     

मालेगाव:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपांवर १ फेब्रुवारीला दुपारी १.०० वाजताच्या दरम्यान  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करीत इंधन दरवाढ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला.

शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या या अभिनव आंदोलनात स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे जिल्हाध्यक्ष  दामोदर इंगोले ायांच्यासह तालुकाअध्यक्ष रोहित माने, ओमप्रकाश गायकवाड, दत्ता इंगोले,उमेश आंधळे, रवि लहाने, यासिन पठाण, पवन बळी, अजय इंगोले, धनंजय काळे, अनिकेत जाधव, सुनील जोगदंड आदि पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.  यावेळी दामोदर इंगोले  म्हणाले २०१४ च्या निवडणुकी वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला आश्वासने दिली होती.त्याची पूर्तता केली नाही. डिझेल व पेट्रोलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी असताना देशात त्यांचे भाव  आकाशाला भिडले आहेत. मोदी यांनी गोरगरीब, शेतकºयांना आश्वासनाची चॉकलेट दिली आहेत. त्याचाा निषेध म्हणून  पेट्रोल पंपावर वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.     

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना