शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फळझाड उत्पादक शेतकऱ्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाले अनुदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:59 IST

वाशिम : कृषी विभागाच्यावतीने फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी फलोत्पादन विकास योजनेंतर्गत रोहयोशी निगडीत फळबाग लागवड योजना २०१५ ते जून २०१८ दरम्यान राबविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्यावतीने फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी फलोत्पादन विकास योजनेंतर्गत रोहयोशी निगडीत फळबाग लागवड योजना २०१५ ते जून २०१८ दरम्यान राबविण्यात आली. या योजनेंतर्गत पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्याचा अपवाद वगळता उर्वरीत दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अनुदानासाठी दोन वर्षांपासून पायपिट सुरू होती. दरम्यान दीर्घ विलंबाने मिळालेले अनुदान आचारसंहितेपूर्वीच सर्व पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीने फळबागेची जोड मिळावी म्हणून राज्यात रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या अंतर्गत लाभार्थी शेतकºयाच्या शेताच्या बांधावर विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. या योजनेच्या निकषानुसार पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. अकोला जिल्ह्यात २०१८ या वर्षातच पात्र शेतकºयांना अनुदान देण्यात आले. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात अनुदान देण्यात आले. मात्र, वाशिम जिल्ह्यातील प्रश्न रेंगाळला होता. वाशिम जिल्ह्यात २०१५ ते २०१८ या तीन वर्षांतील खर्चासाठी ७९.९६ लाख रुपये मागणी नोंदविली होती. तीन वर्षांपासून सदर अनुदान प्रलंबित होते. ३३९.१९ हेक्टर क्षेत्रावरील खर्चासाठी ४९.७९ लाख रुपये दीर्घ प्रतिक्षेनंतर मिळाल्याने फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडले. आचारसंहितेपूर्वीच पात्र शेतकºयांना प्रलंबित असलेले अनुदान मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळाला. रोहयोशी निगडित फळबाग लागवड योजनेंतर्गत खर्चाची मागणी जिल्हाधिकाºयांकडे नोंदविली होती. सदर मागणी मान्य झाल्याने पात्र शेतकºयांना अनुदान वितरण करण्यात आले.- दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती