शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

युवकांना मिळणार मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:35 IST

वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे शारीरिक चाचणी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वाशिम येथील पोलीस परेड मैदान येथे होणार. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ ते २५ वयोगटातील किमान १२ वी उत्तीर्ण युवक-युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.युवक-युवतींनी आवश्यक कागदपात्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.

वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अंंतर्गत शारीरिक चाचणी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वाशिम येथील पोलीस परेड मैदान येथे होणार असून, इच्छुक युवक-युवतींनी आवश्यक कागदपात्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ ते २५ वयोगटातील किमान १२ वी उत्तीर्ण युवक-युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. ७८ सें.मी. ते ८३ सें.मी छाती व किमान १६५ सें.मी. छाती असलेले पुरुष उमेदवार आणि किमान १५५ सें.मी उंची असलेल्या महिला उमेदवार यांनी गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र, २ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांसह शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहावे. हे प्रशिक्षण अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी सुविधा शासनातर्फे मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे माया केदार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस