शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व समुपदेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:06 IST

समुपदेशकांना विद्यार्थी व पालक सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत फोन करून मार्गदर्शन मिळवू शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या पुढाकाराने व शिक्षण विभाग तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना फोनव्दारे विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये व महाविद्यालये बंद आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा त्यांच्या प्रश्नांना शास्त्रीय उत्तरे मिळावीत. त्यांना करिअर विषयी, शासनाच्या विविध सुविधा तसेच दहावी बारावी नंतर काय? अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन व समुपदेशन मिळावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. एनसीईआरटी दिल्ली तर्फे महाराष्ट्रासाठी १० समुपदेशकांची यादी डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु. एनसीआरटी.एनआयसी.इन या वेबसाईट वर तर आय व्ही जी एस या संस्थेच्या ४०३ समुपदेशकांची यादी , तसेच विविध जिल्ह्यांच्या जिल्हा समुपदेशक यांची यादी , मार्गदर्शन केंद्रे यामध्ये उपलब्ध आहेत. यापैकी कोणत्याही समुपदेशकांना विद्यार्थी व पालक सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत फोन करून मार्गदर्शन मिळवू शकतात. कलचाचणी व इतर अधिक माहिती, मार्गदर्शन तथा समुपदेशनासाठी जिल्हा समुपदेशक  राजेश दयाराम सुर्वे यांच्या मोबाईल  क्रमांकावर व्हाट्सअप, फेसबुकद्वारे तथा प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन जिल्हा समन्वयक तथा अधिव्याख्याता शिवशंकर मोरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी तथा पालकांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.करिअर विषयी, शासनाच्या विविध सुविधा तसेच दहावी बारावी नंतर काय? अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन याव्दारे विद्यार्थ्यांना मिळत असल्याने त्यांच्यामधील संभ्रम दूर होण्यास मदत होत आहे.

अनेक शिक्षण संस्थांच्यावतिने विद्यार्थ्यांना आॅनलाईनचे धडेकोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर शाळा बंद असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना आॅनलाईन धडे देणे सुरु केले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याकरिता जिल्हयातील अनेक शाळा, संस्थांनी हा उपक्रम हाती घेवून विद्यार्थ्यांना होम वर्कसह मार्गदर्शन केल्या जात आहे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विषय साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक (प्राथमिक तथा माध्यमिक) यांनी विद्यार्थी व पालक यांना या समुपदेशन व मार्गदर्शन सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करावे.- प्रेमला खरटमोलप्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम.

नुकताच १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी इयत्ता दहावीच्या कल व अभिक्षमता चाचणीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला आहे. वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्या अनुषंगानेही प्रश्न असल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी संपर्क करून मार्गदर्शन सेवेचा लाभ घ्यावा.- तानाजी नरळे.शिक्षणाधिकारी माध्यमिक,जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षण