शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:23 IST

या उपक्रमांतर्गत दहाव्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९ पुस्तकांचा संच सोमवारी मोफत वितरित करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे अनु. जाती प्रवर्गातील युवकांना स्पर्धा परीक्षेचे मोफत पूर्व प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमांतर्गत दहाव्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९ पुस्तकांचा संच सोमवारी मोफत वितरित करण्यात आला.गत दहा वर्षांपासून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी लिपिकवर्गीय पदासाठी चार महिन्याचे नि:शुल्क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. मोफत पुस्तक संच वितरण कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व उदघाटक म्हणून सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड (आयपीएस) तर अध्यक्षस्थानी पायरू इंगोले, प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण संचालनालयाचे सेवानिवृत्त सचिव  आर. के. गायकवाड, प्रा. चंदू सिरसाट, सुभद्रा इंगोले, डॉ. सहदेव चंद्रशेखर, दौलतराव हिवराळे, डॉ. रामकृष्ण कालापाड, कृषी सहाय्यक अनिल इंगोले आदींची उपस्थिती होती.प्रकल्प समन्वयक संजय इंगोले यांनी प्रास्ताविक केले. पवन बनसोड यांनी स्पर्धा परीक्षेतील वेळेचे नियोजन आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी चिकाटी आणि सातत्य याबद्दल मार्गदर्शन केले. बनसोड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वितरित करण्यात आले. समुपदेशक निता भालेराव, डॉ. सहदेव चंद्रशेखर, दौलतराव हिवराळे, डॉ. कालापाड, अनिल इंगोले यांनी  मार्गदर्शन केले. सतीश इंगोले यांनी संचालन तर प्रा. अमोल बोरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पायरू इंगोले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल प्रसेनजीत धडे, प्रा. विनोद राऊत,  संतोष पाईकराव, आशिष इंगोले यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी