शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

अमानी-मालेगाव मार्गावर चार वाहने धडकली एकमेकांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 17:24 IST

मालेगाव (वाशिम) : भरधाव वेगात धावणाऱ्या कंटेनरने अचानक  ब्रेक मारल्यामुळे मागे धावत असलेली बस, इनोव्हा कार आणि क्रुझर ही वाहने एकामागोमाग धडकली.

ठळक मुद्देया विचित्र अपघातात सुदैवाने जिवीतहानी झालेली नसली तरी वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना अमानी-मालेगाव मार्गावर सोमवार, ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.अचानक उडालेल्या गोंधळामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकामागोमाग धडकली.

मालेगाव (वाशिम) : भरधाव वेगात धावणाऱ्या कंटेनरने अचानक  ब्रेक मारल्यामुळे मागे धावत असलेली बस, इनोव्हा कार आणि क्रुझर ही वाहने एकामागोमाग धडकली. या विचित्र अपघातात सुदैवाने जिवीतहानी झालेली नसली तरी वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना अमानी-मालेगाव मार्गावर सोमवार, ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, रस्त्यावरून वेगात धावत असलेल्या एम.एच.२०/सी.६६९७ या क्रमांकाच्या कंटेनरने अमानी-मालेगाव मार्गावर अचानक ब्रेक मारला. यावेळी या वाहनाच्या मागे एम.एच.०७/सी.९३८९ या क्रमांकाची बस, एम.एच.२६/बी.सी. ३३६६ या क्रमांकाची इनोव्हा आणि एम.एच.३०/पी.१३५१ या क्रमांकाचे क्रुझर वाहन धावत होते. या सर्व वाहनचालकांचे अचानक उडालेल्या गोंधळामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकामागोमाग धडकली. त्यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कार्यवाही सुरू होती.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघातMalegaonमालेगांव