शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभात मृत कुत्रा आढळल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:46 IST

याप्रकरणी २२ जून रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वाईगौळ येथील २८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या जलकुंभात २० जून रोजी मृतावस्थेतील कुत्रा आढळून आला. या गंभीर प्रकारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त झाला. दरम्यान, मजिप्राचे शाखा अभियंता जनार्दन खराटे यांनी याप्रकरणी २२ जून रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले.मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी एक जलकुंभ बांधण्यात आला असून, त्यातील पाणी ग्रामस्थांना नळ योजनेद्वारे सोडले जाते. गुरूवारी सकाळी जलशुद्धीकरण केंद्रावरील जलकुंभात काळ्या रंगाचा कुत्रा मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकºयांनी थेट तहसील कार्यालय गाठून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त करित तक्रार दाखल केली. संबंधित दोषींविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. त्याची दखल घेवून मजिप्राचे शाखा अभियंता खराटे यांनी मानोरा पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविचे कलम २७०, २७७ नुसार गुन्हे दाखल केले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी