शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वनशेती उपअभियान; ८ हजार रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:11 IST

वाशिम: शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने जिल्ह्यात ८ हजार रोपांची विक्री शासकीय रोपवाटिकेतून झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने जिल्ह्यात ८ हजार रोपांची विक्री शासकीय रोपवाटिकेतून झाली आहे. या अभियानांतर्गत रोप लागवडीसाठी शेतकºयांना चार वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदानही देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात ही योजना राबविण्यात आली.  वातावरणातील बदलांमुळे शेती क्षेत्रातील दुष्परिणाम कमी व्हावेत आणि शेतकरी खुशाल व्हावा यासाठी केंद्र शासनाने वनशेती विषयक धोरण २०१४ मध्येच लागू केले होते. शेतीपूरक वृक्षलागवडीचा क्षेत्र विस्तार हा या अभियानामागचा केंद्र शासनाच्या मुख्य उद्देश आहे. या योजनेचा व्यापक प्रसार करून शेतकºयांचा कल याकडे वळविण्याच्या सुचना कृषी विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांना देण्यात आल्या होत्या. या योजनेत मंगरुळपीर येथील शासकीय रोपवाटिकेतून ८ हजार रोपांची विक्री करण्यात आली आहे. शेतीच्या परिघीय क्षेत्राचा व बांधाचा शेतकºयांना जास्तीत जास्त उपयोग करता यावा याकरिता शेतकºयांना वनशेती अंतर्गत लागवडीनुसार अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळणार असून, सदर अनुदान शेतकºयांना चार वर्षात चार टप्प्यात देण्यात येणार आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक असले तरी, कृषी विभागाकडून निर्धारित दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतील २०० रोपांसाठी लाभार्र्थी शेतकºयांनाच अनुदान देय असणार आहे. 

शासनाच्या निर्र्देशानुसार शेतकºयांचा वनशेतीकडे कल वाढविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत ८ हजार रोपांची विक्री करण्यात आली. निर्धारित दोन हेक्टर मर्यादेतील २०० रोपांसाठी लाभार्थी शेतकºयांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे. -शीतल नागरेकृषी अधिकारी(शासकीय रोपवाटिका मंगरुळपीर)

टॅग्स :washimवाशिमforestजंगल