शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर : दिव्यांग सेवा समितीचे अन्नत्याग आंदोलन दुस-या दिवशीही सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:08 IST

मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय, हक्क व  अधिकारासाठी सतत लढा देणा-या दिव्यांग सेवा समितीच्यावतीने सोमवार २२ जानेवारीपासून दिव्यांग, शेतमजुर, विधवा, भुमिहिन, कलावंत यांच्या जिवनावश्यक मागण्यासाठी मंगरुळपीर  तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत दिव्यांग सेवा समितीने मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविल्यानंतर प्रशासनाला सुचनाही देण्यात आल्या आहेत; परंतु आंदोलनाच दुसºया दिवशी २३ जानेवारीलाही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही.

ठळक मुद्दे२२ जानेवारीपासून विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुकारले आंदोलन आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडला तरिही प्रशासनाचे दुर्लक्ष प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला मोबीसींग राठोड करणार जलत्याग 

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय, हक्क व  अधिकारासाठी सतत लढा देणा-या दिव्यांग सेवा समितीच्यावतीने सोमवार २२ जानेवारीपासून दिव्यांग, शेतमजुर, विधवा, भुमिहिन, कलावंत यांच्या जिवनावश्यक मागण्यासाठी मंगरुळपीर  तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबाबत दिव्यांग सेवा समितीने मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविल्यानंतर प्रशासनाला सुचनाही देण्यात आल्या आहेत; परंतु आंदोलनाच दुसºया दिवशी २३ जानेवारीलाही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. . राज्य शासनाने वंचित व   दुर्बल घटकांसाठी विविध योजना अंमलात आनलेल्या आहेत; परंतु या योजनांत खोटी प्रकरणे करुन त्याचा लाभ सक्षम व्यक्ती घेत आहेत, याच प्रकरणाबाबत हे आंदोलन करण्यात येत असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष  मोबीसींग राठोड यांनी सांगितले आहे. दरम्यान, दिव्यांग सेवा समितीने शासन दरबारी केलेल्या मागण्यांत  प्रधानमंत्री आवास योजनेत दिव्यांग, विधवा, शेतमजुर, भूमिहीन कामगार यांना विनाअट समाविष्ट करावे, जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाना तालुका स्तरावर अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात यावे,  नगर परिषद व ग्रामपंचायतीमधील दिव्यांगांचा राखिव निधी त्वरीत वितरीत करावा, कलावंताना ३ हजार रु. मासिक मानधन द्यावे, संजय गाधी व श्रावणबाळ योजनेचे बंद झालेले पात्र लाभाथार्चे मानधन सुरु करावे, दिव्यांग, विधवा यांना पिवळे राशन कार्ड देण्यात यावे, आदि मागण्यांचा समावेश असून,  शासनाने या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्यास २५ जानेवारीपासून जलत्याग करणार असल्याचा इशारा मोबीसींग राठोड यांनी  लेखी निवेदनाद्वारे २३ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.र्  देण्यात यावे, आदि मागण्यांचा समावेश असून,  शासनाने या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्यास २५ जानेवारीपासून जलत्याग करणार असल्याचा इशारा मोबीसींग राठोड यांनी  लेखी निवेदनाद्वारे २३ जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांना दिला आहे. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन