शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:17 PM

मालेगाव  :  अखेर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबनराव चोपडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने नव्या सभापती उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे बबनराव चोपडे यांनी अखेर आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधक वाशिम यांचेकडे गुरुवारी ८ सादर कल्याने सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी गटाची बांधणी करतांना प्रत्येक संचालकाला सव्वा सव्वा वर्षे सभापती अथवा उपसभापती गटाची संधी देण्याचे ठरले असल्याची चर्चा होती.स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती, नगर पंचायतमित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात असाही सुर निघत आहे.

मालेगाव  :  अखेर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबनराव चोपडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने नव्या सभापती उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार अमित झनक आणि माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव यांचा निर्णय अंतीम राहणार आहे.  सत्ताधारी गटाकडे तेरा संचालक आहेत तर विरोधी गट ही हालचालीवर  बारीक लक्ष ठेवुन आहे. राजकीय घडामोडी वाढल्यात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  बबनराव चोपडे यांनी अखेर आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधक वाशिम यांचेकडे गुरुवारी ८ सादर कल्याने सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलमध्ये सर्वाधिक संचालक रा.काँ.पक्षाचे राजकुमार शिंदे , दिपाली उंडाळ, आशा शेळके, गणपतराव गालट, बबनराव चोपडे असे पाच ंचालक आमदार  अमित झनक समर्थक काँग्रेस पक्षाचे डॉ.प्रमोदनवघरे, किसनराव घुगे,सुरेश शिंदे, प्रकाश अंभोरे, असे चार संचालक, शिवसेनाच्यासुनिताताई अंभोरे आहेत. व्यापारीमधून रविकुमार भुतडा, विजयभुतडा आणि हमाल मापारी गटातुन संचालक शंकररराव मगर असे तेरा संचालक आहेत तर माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक माजी सभापती गजानन देवळे व आमदार विनायकराव मेटे भाजपा यांच्या पॅनलमधील वनिता अमोल लहाने, प्रदीप पाटील कुटे, प्रयागबाई जोगदंड, नानाराव आदमने, प्रकाश पाटील कुटे असे पाच संचालक आहेत. सत्ताधारी गटाची बांधणी करतांना प्रत्येक संचालकाला सव्वा सव्वा वर्षे सभापती अथवा उपसभापती गटाची संधी देण्याचे ठरले असल्याची चर्चा होती. त्यामुळे सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होताच सभापतींच्या राजीनाम्याबाबतची चर्चा सहकार क्षेत्रात सुरु होती. अखेर गुरुवार ७ रोजी सभापती पदाचा राजीनामा चोपडे यांनी वाशिमला उपनिबंधकाकडे सादर केला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख काही खेळी खेळतात, काय, शिवसंग्रमाचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या भेटींशी त्यांचे समर्थक संचालक जाणार आहेत तसेच माजी आमदार अ‍ॅड.विजयराव जाधव यांनी ही लक्ष वेधल्याचे समजते. तुर्तास सर्व संचालक आमदार अमित झनक यांनी दिलीपराव जाधव यांचेवर निणृय सोपविल्याचे सांगताहेत. प्रत्यक्षात मात्र विधानसभा सारखे नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती, नगर पंचायतमित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात असाही सुर निघत आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव