शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात पावसाची दमदार हजेरीने पाच धरणे ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:21 IST

मानोरा   : गेल्या चार ते पाच वर्षापासुन मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिंचन विभागाचे पाच प्रकल्प शंभर टक्के भरुन 'ओव्हर फ्लो' वाहत आहे.

ठळक मुद्देपावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याने पाटबंधारे विभागाचे प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. पाच धरणे ओव्हर फ्लो होवुन पाच ते सात से.मी.पाणी ओसांडुन वाहत आहे. त्यामध्ये  भिलडोंगर वाठोद ,रुई, गिर्डा धानोरा प्रकल्पाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा   : गेल्या चार ते पाच वर्षापासुन मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिंचन विभागाचे पाच प्रकल्प शंभर टक्के भरुन 'ओव्हर फ्लो' वाहत आहे.मानोरा तालुक्याला पावसाची  दिर्घ प्रतिक्षा होती, चार ते पाच वर्षापासुन पाऊस अत्यंत कमी होत असल्यामुळे सर्वच प्रकल्प कोरडी पडली होती. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह गुराढोराच्या पाणी प्रश्न गंभीर झाला होता, परंतु या वर्षी पावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याने पाटबंधारे विभागाचे प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तालुक्यात असलेली धरण पैकी पाच धरणे ओव्हर फ्लो होवुन पाच ते सात से.मी.पाणी ओसांडुन वाहत आहे. त्यामध्ये  भिलडोंगर वाठोद ,रुई, गिर्डा धानोरा प्रकल्पाचा समावेश आहे. तर इतरही धरणांनी ८० ते ९० टक्केची सरासरी गाठली. आहे त्यात आमदरी ९२.२७ , आसोला ७२.२२ ,कार्ली ९४. ०६ टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे किमान यावर्षीचा पाणी प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण