शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

वाकद ग्रामपंचायत रिसोड तालुक्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

घरकुल योजनेसाठी ग्राम पंचायतमध्ये एकूण ९९२ लोकांचे नावे हे पंतप्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये आले होते. तालुक्यात सर्वात जास्त ...

घरकुल योजनेसाठी ग्राम पंचायतमध्ये एकूण ९९२ लोकांचे नावे हे पंतप्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये आले होते. तालुक्यात सर्वात जास्त लक्ष होते तेव्हा आधार सेडिंग तर झाले होते पण जॉब सेडिंग बाकी होते. तेव्हा ४५७ लोकांचे जॉब कार्ड होते आणि ५३५ लोकांचे जॉबकार्ड काढणे बाकी होते. तेव्हा सरपंच अमोल देशमुख यांनी गावात दवंडी देऊन लोकांना सागून यांचे आधार कार्ड घेऊन सर्व फॉर्म जमा केले आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची भेट घेतली.

गटविकास अधिकारी यांनी संगणक चालक मिलिंद खरात यांना जॉब कार्ड तयार करायचे सांगितले. तेव्हा खरात यांनी सांगितले पहिलेच तालुक्यातील वीस हजार फॉर्म आपल्याकडे पेंडिंग असल्याचे सांगितले. सरपंचांनी सदर कार्ड तयार करून घेण्याची व्यवस्था केली.