शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

मुळाशी आग  लावून झाडे पाडण्याच्या प्रकारात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:42 IST

राजूरा (वाशिम) : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळाशी आग लावून ती पाडण्याच्या प्रकारात हल्ली वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळाशी आग लावून ती पाडण्याच्या प्रकारात हल्ली वाढ झाली आहे. राजूरा ते रिधोरा यादरम्यानच्या रस्त्यावर असेच एक बाभुळचे झाड अवैधरित्या पाडण्यात आले असून ते गेल्या दोन दिवसांपासून तसेच रस्त्यावर पडून असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासकीय यंत्रणेचेही दुर्लक्ष होत आहे.रस्त्याच्या कडेला नैसर्गिकरित्या वाढलेली बहुतांश ठिकाणची मोठमोठी झाडे रात्रीच्या सुमारास मुळाशी आग लावून पेटवून दिली जात आहेत. रात्रभर खालून जळणारी ही झाडे सकाळच्या सुमारास आपसूकच रस्त्यावर आडवी होत आहेत. यामाध्यमातून ग्रामीण भागात सक्रीय असलेल्या लाकूडतोड्यांचे फावत आहे. मात्र, रस्त्यावर पडणारी ही झाडे लवकरच बाजूला केली जात नसल्याने वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमfireआग