शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथील सी. बी. अ‍ॅग्रोटेकला आग; साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:28 IST

कारंजा लाड (वाशिम) : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अ‍ॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली. 

ठळक मुद्देचंदनवाडी परीसरात बरडिया यांच्या  मालकीच्या सी.बी. अ‍ॅग्रोटेकला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. त्यात साधारणत: साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. बाजारभावाप्रमाणे अंदाजे दीड ते दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस आगीच्या भक्षस्थानी सापडला होता.

कारंजा लाड (वाशिम) : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अ‍ॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथील चंदनवाडी परीसरात बरडिया यांच्या  मालकीच्या सी.बी. अ‍ॅग्रोटेकमध्ये कापसाची खरेदी केल्या जाते. दरम्यान, खरेदी केलेला कापूस ज्याठिकाणी साठवून ठेवला होता, तेथे शनिवारी दुपारी अचानक आग लागली. त्यात साधारणत: साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. बाजारभावाप्रमाणे अंदाजे दीड ते दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आग लागताच इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या आग विझविण्याच्या साहित्यासह पाण्याचा वापर करण्यात आला. नंतर लगेचच आग विझविण्यासाठी कारंजा नगर परिषद तसेच मंगरूळपीरच्या  अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक रहीवासी जगन्नाथ कश्यप यांनीही आपले पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठविले. त्यामुळे काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस आगीच्या भक्षस्थानी सापडला होता. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. वृत्त लिहिस्तोवर घटनेची नोंद घेणे व पुढील कारवाई सुरू होती. घटनास्थळाला नगराध्यक्ष शेषराव ढोके, नगर  परिषद गटनेते तथा शिक्षण सभापती फिरोज शेकुवाले, नगरसेवक सलीम गारवे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा तसेच कारंजा तहसिलचे नायब तहसिलदार महादेव आडे, मंडळाधिकारी देवानंद कटके यांनी भेट देवून माहिती घेतली.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाfireआग