शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

माहुली येथे घराला आग; तीन लाखांचे साहित्य जळून  खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:23 IST

माहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली.माहुली येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील जाधव यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकºयांनी धावपळ करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घरातील  टिव्ही, फ्रिज, पंखा, मोटारसायकल, कपडे, गहू, ज्वारी, दाळ आदी ३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. वेळीच आग आटोक्यात आल्याने शेजारच्या घरांना आग लागू शकली नाही. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  तहसिलचे कर्मचारी व तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घटनास्थळाला भेट देऊन जाधव कुटुुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :washimवाशिमfireआग