शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी युवकांना अर्थसहाय्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:12 IST

रिसोड - पोलीस भरतीसाठी सराव करणा-या युवकांना धावपट्टी तयार करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी ११ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला.

ठळक मुद्देसभापती सानप यांनी दिले ११ हजार धावपट्टीवर सराव

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड - पोलीस भरतीसाठी सराव करणा-या युवकांना धावपट्टी तयार करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी ११ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला.ग्रामीण व शहरी भागातील गरजू युवक मोठ्या संख्येने पोलीस भरतीकडे वळत आहे. यासाठी आवश्यक तो सराव करता यावा यासाठी रिसोड येथे  जागेश्वर ‘रनिंग ट्रॅक’ (धावपट्टी) तयार करण्यात येत आहे. या कामी अर्थसहाय्य करण्याची मागणी ६० ते ७० युवकांनी केली असता, याची दखल घेत सभापती सानप यांनी ११ हजार रुपयांची मदत केली. यावेळी सानप म्हणाले, ग्रामीण भागातील तरुण हा मेहनती आहे. परंतू, त्यांना योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळे  आजच्या स्पर्धेत तो मागे पडतो. फक्त मार्गदर्शन नसल्यामुळे त्याच्या पदरी निराशा येत असल्याने, यापुढे स्पर्धा परिक्षा, संभाव्य पोलीस प्रक्रिया इत्यादी संदर्भात सर्वस्वी मदत केली जाईल, असे आश्वासन सानप यांनी दिले. ज्यावेळेस हाताला काम नसते आणि घरच्या मंडळीच्या अपेक्षा असतात, अशा वेळी त्या युवकांची अवस्था कशी होते, याची जाणीव मला आहे. कारण मी या सर्व प्रसंगातून आलेला आहे, असे सानप यांनी युवकांना सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न घाबरता  आत्मविश्वासाने जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थी