शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अखेर नाफेडला मालेगाव येथे तूर खरेदीचा मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 16:52 IST

२४ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : मालेगाव येथे नाफेडतर्फे तूरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते. याची दखल घेत २४ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.शेतकºयांचा शेतमाल घरात येताच बाजारभाव गडगडतात, याचा प्रत्यय यावर्षीही शेतकºयांना आला आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा याकरीता मालेगाव येथे नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक होते. परंतू, खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकºयांना प्रति क्विंटल ७०० ते ९०० रुपयापर्यंत आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १४ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. याची दखल घेत २४ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे, सुभाषराव देवळे, जगदीश बळी, भाऊराव खंडारे, भिकाराव घुगे, ज्ञानबा जाधव, राजेश इंगोले, प्रकाश वाझुळकर, मोहन शेळके, हरिदास राऊत, शोभाबाई वाझुळकर, ताराबाई राठोड, कैलासराव आंधळे, सचिन इंगोले गजानन काळे आदी उपस्थित होते.

 ज्या तालुक्यात जमिन, त्याच तालुक्यात नोंदणीशेतमाल विक्रीसाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक केली. ज्या तालुक्यात शेतजमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी आधारकार्डची प्रत, तूर पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ही कागदपत्रे नोंदणीवेळी सादर करणे बंधनकारक आहे. नोंदणी झालेल्या शेतकº्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात येणार आहे. एसएमएस आल्यानंतर नोंदणी केलेल्या केंद्रांवरच शेतकºयांना विक्रीसाठी तूर न्यावी लागणार आहे. पोर्टलवर नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची सातबारा आणि स्थळ पाहणी करून महसूल आणि कृषी विभाग पडताळणी करणार आहे. एसएमएस मिळाले असतील, अशा शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आणावी असे आवाहन भगवानराव शिंदे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी