शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात संपत्तीच्या कारणावरून हाणामारी; सातजण गंभीर जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:46 IST

कारंजा लाड (वाशिम) : संपत्तीच्या कारणावरून एकाच कुटंूबातील सदस्यांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत २ महिलांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कारंजा शहरातील सिंधीकॅम्पध्ये घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : संपत्तीच्या कारणावरून एकाच कुटंूबातील सदस्यांमध्ये वाद होवून झालेल्या हाणामारीत २ महिलांसह ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कारंजा शहरातील सिंधीकॅम्पध्ये घडली. या घटनेत घरातील साहित्याचीही जाळपोळ करण्यात आली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथील सिंधी कॅम्पमधील छद्दानी कुटूंबात संपत्तीच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत होवून २ महिलांसह एकंदरित ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये कन्हय्यालाल छद्दानी (वय ७५ वर्षे), ओमप्रकाश छद्दानी (वय ३८ वर्षे), दिपक छद्दानी (वय ४० वर्षे), रामीबाई कन्हैय्यालाल छद्दानी (वय ७० वर्षे), हर्षा दिपक छद्दानी (वय ३८ वर्षे), महक ओमप्रकाश छद्दानी (वय ३० वर्षे), जितेंद्र ओमप्रकाश छद्दानी (वय २५ वर्षे)यांचा समावेश आहे. दरम्यान घटनेतील गंभीर जखमींवर कारंजा येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला व वर्धा येथे पाठविण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrime Newsगुन्हेगारी