शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते आठवी शाळा सुरु होणार ; पालकांमध्ये धाकधूक कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 11:39 IST

Washim News कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल  की नाही याबाबत संभ्रम असल्याने पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. दरम्यान, पाचवी, सहावीमधील मुले लहान असल्यामुळे पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याचे दिसून येते. नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी वयाने मोठे असतानाही, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पालकांमध्ये धाकधूक कायम होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. दरम्यान, पाचवी, सहावीतील विद्यार्थ्याचे वय कमी असल्याने आणि प्राथमिक शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल  की नाही याबाबत संभ्रम असल्याने पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याचे दिसून येते. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व अन्य सुविधा शाळा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, असा सूर जिल्ह्यातील पालकांमधून उमटत आहे.

पालकांना काय वाटते ?

आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा सुरू व्हायला हव्या. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, कोरोनाविषयक नियमांचे पालन शाळा प्रशासनाकडून व्हायला हवे.विनोद बसंतवाणी, पालक

पाचवी, सहावीतील मुले लहान असल्यामुळे शाळा प्रशासनाने अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.डाॅ.सुनिता लाहोरे, पालकशाळा सुरू करताना कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी.प्रमोद ढाकरके, पालक

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पालकांनीदेखील सतर्क राहावे.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी