शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बस नादुरूस्त; प्रवाशांचा जीव धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:55 IST

अकोला ते परभणी ही बस नादुरुस्त अवस्थेतच २० सप्टेंबरला परभणीकडे गेल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

अकोला ते परभणी बस : महामंडळाने लक्ष देणे गरजेचेशिरपूर जैन (वाशिम) - अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बस नादुरुस्त अवस्थेतच २० सप्टेंबरला परभणीकडे गेल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.  बसच्या पाठीमागील बाजूचा ‘सेंटर बोल्ड’ तुटलेला अवस्थेत असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता अकोला आगाराच्या बस स्थानक क्रमांक दोन मधून एमएच ४० वाय ५८९१ क्रमांकाची अकोला ते परभणी ही बसफेरी अकोला येथून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. सदर बसच्या चालकाच्या बाजूचा पाठीमागील सेंटर बोर्ड तुटलेल्या अवस्थेत आहे. तरीदेखील बस अकोला ते परभणी सोडण्यात आली. हि बस रस्त्याने मोठ्या प्रमाणात मागील बाजू झुकलेल्या अवस्थेत जात होती. धोकादायक अवस्थेत बसचा प्रवास मालेगाव ते शिरपूर पर्यंत झाला. शिरपुर बस स्थानकावर सजग नागरिकांनी बस चालकाला सदर बस पुढील प्रवासासाठी नेणे धोकादायक असल्याचे सांगून सदर बस पुढे नेऊ नये अशी विनंती केली. मात्र दुरुस्तीसाठी मेकॅनिकल शिरपूरला येणार नाही म्हणून चालकाने रिसोडपर्यंत बस नेली. रिसोड आगारात बस दुरुस्त करून घेत असल्याचे चालकाने सांगितले. सध्या मालेगाव ते रिसोड रस्त्याचे काम चालू असल्याने बºयाच ठिकाणी एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नादुरूरूस्त बस चालविणे धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी