शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे शेतकरी त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:22 IST

कारंजा : तालुक्यातील ग्राम महागाव लोहगाव परिसरात गेल्य एक महिन्यापासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे ग्रामस्थ तथा शेतकरी मडळी त्रस्त झाली असून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराप्रंती ग्राहकात असंतोष निर्माण होत आहे 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : तालुक्यातील ग्राम महागाव लोहगाव परिसरात गेल्य एक महिन्यापासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे ग्रामस्थ तथा शेतकरी मडळी त्रस्त झाली असून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराप्रंती ग्राहकात असंतोष निर्माण होत आहे कारंजा तालुक्यातील ग्राम भडशिवणी येथील विद्युत सबस्टेशनवरून भडशिवणी ते पलाना या मुख्यवाहीनीवरुन परिसरातील गावे जोडली आहेत. त्यामध्ये काजळेश्वर महागाव, लोहगाव , जानोरी, कसारखेड, मोरहळ, चिंचखेड आदींचा समावेश आहे. मुख्य विद्युत वाहीनीवरून या गावामधी विद्युत वाहीनीवर कम दाबाचा विज पुरवठा गेल्या एक महिन्यापासून सुरु आहे तसेच दिवसभरातनू अनेकदा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडत आहे.त्यामुळे त्या गावामधील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहे. याबाबत अनेकदा विद्युत वितरण कंपनी कारंजा कार्यालयाकडे लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्याची दखल घेण्यात येत नाही या गावामध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे शेतकºयांच्या शेतातील  विद्युत पंपावरून पिकांना पाणी पुरवठा करणे सुद्धा बंद आहे. दिवसा व रात्रीसुद्धा कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थ नागरिक त्रस्त झाले आहेत. करिता संबंधितांनी या बाबीची दखल घेवून भडशिवणी ते पलाना या विजपुरवठा करणºया मुख्य वाहीनीची तात्काळ दुरुस्ती करावी ग्रामस्थ व शेतकºयांना योग्य दाबाचा विज पुरवठा करावा अशी मागणी शेकडो नागरिकांनी केली आहे. 

भारनियमनमुळे नागरिकांमध्ये रोष वाशिम : जिल्हयाला दुष्काळाच्या कळा लागल्या असल्याचे अधोरेखीत झाले असतानाही महावितरणने जिल्हाभरात भार नियमन सुरु केले . या भारनियमनामुळे नागरिक मेटाकुटीला आले असलेले दिसत आहेत,  मात्र महावितरणला त्याचे काही देणे घेणे नसल्याने जिल्हावासीयांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असून महावितरणने तात्काळ भारनियमन थांबवावे अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाmahavitaranमहावितरण