शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दापुरा नाल्यावर शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:46 IST

इंझोरी : मानोरा तालुक्यातील दापुरा येथील शेतकºयांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी १३ फेबुवारी रोजी सकाळी ११.३० वाजपापासून दापुरा नाल्यावर रास्ता रोको करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी : मानोरा तालुक्यातील दापुरा येथील शेतकºयांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी १३ फेबुवारी रोजी सकाळी ११.३० वाजपापासून दापुरा नाल्यावर रास्ता रोको करण्यात आला.दापुरा येथील विविध मागण्या शासन दरबारी पडून आहे अनेक निवेदन देवुन सुध्दा शासन मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.  अतिवृष्टी मुळे भयंकर नुकसान झालेल्या पिक जमीनीची नुकसान भरपाई मिळावी, पिकविम्याचा सर्वे होवुन लाभ मिळाला नाही,  त्यामुळे पिक विमा त्वरित द्यावा, गाळलेल्या खचलेल्या विहीरीची दुरुस्ती करुन मिळावी शेतजमीनीची झालेल्या नुकसानाची दुरुस्ती रोहयो योजनेतुन  मिळावी,  इंझोरी तु दापुरा जुना रस्ता वाहतुक योग्य करुन मिळावा या मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला आहे. या आंदोलनात शेतकºयांसह  माजी जि.प. मंडळ सदस्य अनिल राठोउ, अरविंद पाटील, गजानन अहमदाबादकर, ओमप्रकाश तापडीया, विठ्ठलराव घाडगे, जि.प.सदस्या अनिता राऊत, पं.स.सदस्य गजानन भवाने, सुधीर राऊत, नंदाताई तायडे  आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराFarmerशेतकरी