शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरात शेतकऱ्यांनी दिली हळद पिकाला पसंती    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 15:05 IST

शिरपूर जैन  : सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले असून,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदहा वषार्पूर्वी हळदीची लागवड वाशीम जिल्ह्यात केवळ गावातील एखादा शेतकरीच करीत होता. हळदीचे एकरी उत्पादन  १० ते २५ क्विंटलपर्यंत होते. त्यामुळे शेतकºयांचा कल हळद लागवडीकडे दिवसेंदिवस वाढत आहे.

सिंचन सुविधांचा प्रभाव : दरवर्षी क्षेत्रात वाढलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन  : सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले असून,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.                        दहा वषार्पूर्वी हळदीची लागवड वाशीम जिल्ह्यात केवळ गावातील एखादा शेतकरीच करीत होता. मधल्या काळात विहिरी, सिंचन तलाव, शेततळे, जलयुक्त शिवार अशी सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवडीला पसंती देत आहेत. दहा वषार्पासून दरवर्षी क्षेत्रात वाढ होत आहे. मागील वर्षी शिरपूर येथे ९०० ते १००० एकरात विविध शेतकºयांनी हळदीची लागवड केली होती. यंदा मात्र तब्बल पंधराशे एकरापेक्षा जास्त क्षेत्रात शेतकº्यांनी हळदीची लागवड केलेली आहे. मागील वर्षी हळदीला ४२००  रुपयापासून बाजार भाव मिळाला. तरीसुद्धा यावर्षी हळदीचे लागवड क्षेत्र वाढले. हळदीचे एकरी उत्पादन  १० ते २५ क्विंटलपर्यंत होते. त्यामुळे शेतकºयांचा कल हळद लागवडीकडे दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकº्यांना अपेक्षा असते ती कमीत कमी आठ हजार रुपये क्विंटल हळदीला भाव मिळण्याची. पुढील वर्षी हळद लागवडीचे क्षेत्र यापेक्षा अधिकही वाढू शकते असे शेतकºयांमध्ये बोलल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीShirpur Jainशिरपूर जैन