शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:18 IST

मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबिन, तूर, उडिद, कपाशी आदी पिकांची प्रचंड हानी झाली. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे ताबडतोब सर्व्हेक्षण करुन त्यांना आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याला भेट देवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे. त्वरित मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.दिवाळी दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांची दिवाळी तर अंधारात गेलीच शिवाय येणाºया पिकावरील नुकसानामुळे नियोजनही कोलमडले. अशा परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अने क भागातील नुकसानीचे सर्व्हेक्षण अदयाप झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. तरी संबधित आधिकारी यांनी ताबडतोब नुकसान भागाचे पंचनामे करावेत अशा मागणीचे निवेदन वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर तहसीलदार यांना देण्यात आले असून उदयापर्यंत कारंजा व मानोरा येथील तहसीलदारांनाही निवेदन देण्यात येणार आहे.  संघटनेच्यावतिने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की,  विमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर नाहीत. त्यांचे प्रतिनिधी कोण? हे शेतकºयांना माहिती नाही. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करुन त्यांची गैरसाये दूर करणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसनू येत नाही. तसेच शेतकºयांच्या सर्व्हेक्षण व मदतीमध्ये दिरंगाई झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी बचास संघर्ष संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.

 येत्या दोन दिवसांत गावपातळीवरील कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनीधी यांच्याकडुन प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात न झाल्यास व शासनाने बांधीत शेतकºयांना मदत जाहिर न केल्यास संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. उद्भवणाº्या परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील.- राजू वानखडेसंस्थापक अध्यक्ष, शेतकरी बचाव संघर्ष संघटना

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी