शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची घाई

By admin | Updated: April 12, 2017 20:55 IST

वाशिम- खरीप हंगाम तोंडावर असल्याने बँकांनी शेतकºयांना पिक कर्ज वाटप करण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जासाठी बँकेकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

वाशिम : यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असतांना शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाला वेग दिला आहे. पेरणीसाठी पैसा हाती असावा यासाठी शेतकरी धडपडत आहेत अशात विविध बँकांनी पिक कर्जाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेकडे धाव घेतल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी  ११५० कोटीची उदिष्टे निश्चित करण्यात आले असून त्यासाठी दिड लाख खातेदार शेतकरी पात्र आहेत. राष्ट्रीयकृत बँकासह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने हे कर्ज वितरण करण्यात आले. येत्या ३१ मे पर्यंत कर्ज वितरणची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पालक मंत्र्यांनी बँकांना दिले आहे. या पुष्ष्ठभूमीव महिनाभराचा कालावधी हाती असतांना १ एप्रिलपासून बँकांनी कर्जवितरणास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर कामाकरिता वेळ हाती  असावा, म्हणून पिक कर्ज काढण्याची घाई कली आहे. जिल्ह्यातील सर्वच बँका पिक कर्जासाठी शेतकऱ्यांचे  मोठया प्रमाणात प्रस्ताव घेत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने केवळ वाशिम तालुक्यात १ एप्रिल ते २० एप्रिल या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ५८८ खातेदार शेतकऱ्यांना ४ कोटी ८९ लाख ९६ हजार रुपयांचे क र्ज वितरीत केले आहे.याच बँकेच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी  येथील छोटयाशा शाखेत १० दिवसात १२९ शेतकऱ्यांनी पिक कर्ज काढले आहे हे येथे उल्लेखनीय आहे.