शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

साखरडोहच्या शेतकऱ्याने शेडनेटमध्ये फुलविली काकडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 18:09 IST

वाशिम: कमीतकमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न साखरडोह येथील शेतकरी महादेव भगत करीत आहेत. याच प्रयत्नातून त्यांनी यंदा शेडनेटमध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक फुलविले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कमीतकमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न साखरडोह येथील शेतकरी महादेव भगत करीत आहेत. याच प्रयत्नातून त्यांनी यंदा शेडनेटमध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक फुलविले आहे. साखरडोह येथील प्रगतशील शेतकरी महादेव भगत यांचा प्रमुख व्यवसाय शेतीच असून, वडिलोपार्जित शेतीत ते आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचे भरघोस उत्पादन घेत आहेत. तूर, सोयाबीनसह इतर पारंपरिक पिके घेतानाच त्यांचा भाजीपालावर्गीय पिकांवरही चांगला भर आहे. यासाठी त्यांनी कृषी योजनेंतर्गत शेतात शेडनेट उभारले असून, या शेडनेटमध्ये ते गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळी भाजीपाला पिके घेत आहेत. मल्चिंग पद्धतीच्या आधारे ढोबळी मिरची लागवड करून त्यांनी गतवर्षी लाखोंचे उत्पादन घेतले. आता यंदा त्यांनी याच शेडनेटमध्ये महिनाभरापूर्वी अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे. खताचा योग्य वापर आणि नियोजनामुळे काकडीचे हे पीक चांगलेच बहरले असल्याने इतर शेतकºयांचे लक्ष वेधून घेत आहे. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या मार्गदर्शनात त्यांनी हा प्रयोग केला असून, काकडीच्या पिकातूनही मोठे उत्पन्न मिळविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी