शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 15:50 IST

देवराव सदाशिव शेळके या शेतकऱ्याने गावातगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची २ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्याती ग्राम खेर्डा बु. येथील देवराव सदाशिव शेळके या शेतकऱ्याने गावातगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची २ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली .खेर्डा बु. येथील शेतकरी देवराव सदाशिव शेळके (५२) यांच्याकडे ४ एकर शेती असून, दि.अकोला मध्यवती सहकारी बॅक लि.अकोला शाखा कामरगाव या बॅकेचे ३५ हजार रुपये कर्ज काढले होते. सततची नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता होती. याला कंटाळून १ आॅक्टोबर रोजी रात्री शेतावर जातो असे सांगुन ते घरून निघून गेले. राञी उशीरापर्यत घरी परत न आल्याने रात्री १० वाजता शोध घेतला असता ते सापडले नाहीत.अखेर २ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता गिट्टि खदाणच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळुन आला.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या