शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी शेतकऱ्यांची राखीव शेतमाल विक्रीची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:40 IST

बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: खरीपाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. दमदार पावसानंतर पेरणीला सुरूवात होणार असून, यासाठी बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे. त्यात शेतमालाच्या दरात तेजी आल्याने शेतकºयांना थोडा फायदाही होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे दिसत आहे.गतवर्षी जिल्ह्यातील शेतकºयांना पुन्हा निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसला. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर पडलेला खंड, तर आॅगस्टमधील अतिवृष्टी आणि पावसाची घटलेली सरासरी यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यात हंगाम संपेपर्यंतही बाजारात शेतमालास अपेक्षीत भाव मिळालेच नाहीत. काही शेतकºयांनी घेणीदेणी, कर्ज, तसेच इतर आवश्यक कामांसाठी शेतमाल विकलाही; परंतु खरीप हंगामाच्या तयारीत पैशांची अडचण भासू नये म्हणून काही शेतकºयांनी शेतमाल घरी साठवूनही ठेवला होता. आता यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात १५०० कोटींच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना बँका पीक कर्ज वितरणात उदासीन असून, अद्याप २० टक्केही कर्जाचे वितरण जिल्ह्यात झालेले नाही. त्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी घरात ठेवलेला शेतमाल विकून बियाणे, खते खरेदी करीत आहेत. यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून, शेतमालाच्या दरातही थोडी तेजी आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला सरासरी प्रति क्विंटल ६ हजार, सोयाबीनला सरासरी ३७००, मुगाला सरासरी ५६००, उडिदाला ४५००, तर हरभºयाला ४४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. अर्थात बियाणे विक्रीच्या वेळेतील ही तेजी असली तरी गरजवंत शेतकºयांना त्याचा फायदा होत असल्याने बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे चित्रही दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीMarket committee washimबाजार समिती वाशिम