शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:14 IST

रिसोड - रब्बी हंगामात गारपिटीने रिसोड तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात झाले होते. शासनाकडून गारपिटग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची रक्कमही प्राप्त झाली. मात्र, अद्यापही तालुक्यातील मांगूळ झनक परिसरातील पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्यात गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्याने सदर रक्कम शेतकºयांच्या बचत खात्यात जमा होणे अपेक्षीत होते. सहकारी बँकेच्या मांगूळझनक शाखेंतर्गत येणाºया अनेक शेतकºयांच्या बचत खात्यात अद्याप नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली नाही.

रिसोड - रब्बी हंगामात गारपिटीने रिसोड तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात झाले होते. शासनाकडून गारपिटग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची रक्कमही प्राप्त झाली. मात्र, अद्यापही तालुक्यातील मांगूळ झनक परिसरातील पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.फेब्रुवारी महिन्यात गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्याने सदर रक्कम शेतकºयांच्या बचत खात्यात जमा होणे अपेक्षीत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मांगूळझनक शाखेंतर्गत येणाºया अनेक शेतकºयांच्या बचत खात्यात अद्याप नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली नाही. खरिप हंगाम सुरू असल्याने बी,बियाणे व खते खरेदीसाठी शेतकºयांना पैशांची नितांत गरज आहे. असे असतानाही अनेक शेतकºयांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली. काही शेतकºयांच्या कर्जखात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आल्याने सदर रक्कम काढता येत नाही. त्यामुळे या रकमेचाही शेतकºयांना फायदा होत नसल्याचे दिसून येते. शासन तसेच जिल्हा प्रशासनाचे निर्देश असतानाही शेतकºयांच्या कर्जखात्यात सदर रक्कम जमा कशी करण्यात आली, याची चौकशी करण्यात यावी तसेच शेतकºयांवर अन्याय करणाºयांविरूद्ध योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे यांनी तहसिलदारांकडे  २१ जून रोजी निवेदनाद्वारे केली. रिसोड तहसिल प्रशासनाने शेतकºयांच्या अचूक बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याबाबत बँक शाखेला लेखी पत्रही दिले आहे. मात्र, रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. बँक व तहसिल प्रशासनाने शेतकºयांच्या व्यथा जाणून सदर रक्कम तातडीने पात्र शेतकºयांच्या बचत खात्यात जमा करावी, २५ जूनपर्यंत सकाळी ११ वाजेपर्यंत न्याय न मिळाल्यास २५ जून रोजी मांगूळ झनक येथील बँक शाखेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महादेव ठाकरे यांच्यासह शेतकºयांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीHailstormगारपीट