शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : गावात ‘कोरोना’ची खोटी अफवा; भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:09 IST

कोरोना संदर्भात गावात खोटी बातमी सोशल मिडीया गृपवर १३ मार्चपासून व्हायरल झाली आहे

वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद गावामध्ये ‘कोरोना’ सदृष्य रुग्ण असल्याची अफवा पसरविल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने तातडीने भेट देऊन पाहणी केली असता असा कोणताच प्रकार नसून अफवा पसरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस विभागाच्यावतिनेही अफवा पसरविणाºयाचा शोध घेण्यात येत आहे.कोरोना संदर्भात गावात खोटी बातमी सोशल मिडीया गृपवर १३ मार्चपासून व्हायरल झाली आहे. ही अफवा पसरल्याबरोबर वाकद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतिने गावाची पाहणी करण्यात आली. वाकद गावात कोणताही कोरोना सदृश्य रुग्ण नसल्याचा दावा करुन खोट्या अफवेवर विश्वास ठेवू नये असे वाकद प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्ैद्यकीय अधिकारी संतोष पतंगे यांनी सांगितले . संपूर्ण गावाची पाहणी केली असता कोणताही सदृष्य रुग्ण गावात निदर्शनास आला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या चमूने सुद्धा वाकद गावात भेट देऊन सदरहू सत्यता पडताळण्यासाठी पाहणी केली आहे. सदरहू ही खोटी बातमी एका न्यूज चॅनेलच्या नावावर बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

‘कोरोना’ संदर्भात वाकद येथे पसरविण्यात आलेल्या अफवेच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतिने गावाची तपासणी करण्यात आली. हा कोणताच प्रकार गावात नाही.- डॉ. संतोष पतंगेवैद्यकीय अधिकारी, वाकद सोशल मिडियावर ‘कोरोना’ संदर्भात अफवा पसरविणाºयाचा शोध पोलीस घेत आहे. तसेच सोशल मिडीयाव्दारे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अनिल ठाकरेठाणेदार, रिसोड

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस