शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींच्या बँक खाते, आधार नोंदीत त्रूट्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:49 IST

मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यात सध्या शेतकºयांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत बँक खात्यात पैसे जमा करणे सुरू आहे. धानोरा येथे आधार कार्ड, मोबाईल नंबर एका शेतकºयाचा तर बँक खाते क्रमांक दुसºया शेतकºयाचे असे प्रकार उघडकीस आले आहेत. जवळपास १०० शेतकºयांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे.  पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मानोरा तालुक्यात माहिती संकलीत करताना लाभार्थींचे बँक खाते, आधार क्रमांक यामध्ये त्रूट्या झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांच्या बँक खात्यात दोन ते तीन वेळा पैसे जमा झाले तर काही शेतकºयांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. धानोरा येथे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक एका शेतकºयाचा तर बँक खाते दुसºया शेतकºयाचे असल्याचे प्रकार घडत आहेत. धानोरा येथील शेतकरी अमोल मधूकर हागे या शेतकºयाचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक असून, बँक खाते क्रमांक मात्र अन्य दुसºयाच शेतकºयाचे आहे. त्यामुळे अमाले हागे यांचे पैसे दुसºया शेतकºयाच्या बँक खात्यात जमा झाले. जवळपास १०० शेतकºयांसोबत हा प्रकार घडला आहे.

तलाढी अहवालानुसारच शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात  आल्या आहेत. तरीसुध्दा आॅनलाईन  याद्या तपासूनच पुढील कारवाई  करण्यात येईल.-  दामोधर पाचरणेनायब तहसिलदार मानोरा

आधार कार्ड व मोबाईल नंबर माझा आहे. परंतू बँक खाते दुसºया शेतकºयाचे असल्यामुळे आलेला पैसा दुसºयाच्या बँक खात्यात जमा झाला. हा प्रकार जवळपास १०० शेतकºयांसोबत घडला आहे. - अमोल पाटील,  शेतकरी धानोरा

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना