शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची आशा मावळली ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:15 IST

आचारसंहिता लागू झाल्याने किमान मतमोजणीपर्यंत तरी नुकसानभरपाई मिळणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ६ हजार ७२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी यासाठी ४.५९ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने किमान मतमोजणीपर्यंत तरी नुकसानभरपाई मिळणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.वाशिम जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात १६ आॅगस्ट २०१८ ते १९ आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील १२०० पेक्षा अधिक शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झाले. त्यात प्रामुख्याने कारंजा, मानोरा तालुक्यातील शेतकºयांचे अधिक नुकसान झाले. अनेक शेतकºयांची शेतजमीन यादरम्यान खरडून गेली. त्यामुळे त्यांना रब्बीची पिकेही घेता आली नाहीत. आॅगस्ट २०१८ मध्ये ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीत ६ हजार ७२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने पीक नुकसानाची संयुक्त पाहणी करून पंचनामे केले. त्यानुसार, शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सविस्तर अहवाल पाठवित ४.५९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी तीन महिन्यांपूर्वी नोंदविली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंतदेखील या अहवालाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी