शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अकरावीच्या ३,१५६ जागा रिक्त ; शिक्षकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:47 IST

Washim Education Sector News आतापर्यंत २३,५०० पैकी २०,३४४ प्रवेश झाले, तर ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत.

ठळक मुद्देयावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २३ हजार ५०० जागा उपलब्ध आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर  यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली  असून, आतापर्यंत २३,५०० पैकी २०,३४४ प्रवेश झाले, तर ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत.यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २३ हजार ५०० जागा उपलब्ध असल्याने जागांचा तुटवडा नाही.

शिक्षक संख्येवर परिणाम ?जिल्ह्यात अकरावीच्या २३ हजार ५०० जागा आहेत. यापैकी ३,१५६ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका तर नाही ना? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यंदा काही तुकड्यांची वाढ झाल्याने एकूण प्रवेशित जागांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते.

मागील वर्षीची स्थितीगेल्यावर्षी कला शाखेसाठी १०,८८०, विज्ञान शाखेसाठी ९,४४०, वाणिज्य शाखेसाठी ६४०, तर अन्य शाखेसाठी ८०० जागा होत्या. गेल्यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी कमी लागल्याने प्रवेशित एकूण जागांपैकी जवळपास ४ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत..

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी