शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’: वाशिम जिल्ह्यात घंटानाद जन आंदोलन, प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 17:21 IST

वाशिम: भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत घंटानाद जन आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत घंटानाद जन आंदोलन करण्यात आले. यात भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव तथा वाशिम जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली १७ जून रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले.सध्या देशभरात विरोधक ईव्हीएम मशिनच्या मुद्यावरून सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवत आहेत. या अंतर्गत वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’च्या घोषणा देत प्रतिकात्मकम ईव्हीएम मशिनची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनावर असे नमूद आहे की, येणाºया विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका या बॅलेट पेपरनेच झाल्या पाहिजे. आंदोलनात जिल्हामहासचिव डॉ.नरेश इंगळे, वाशिम तालुकाध्यक्ष अ‍ॅड.गुळदे, कारंजा तालुकाध्यक्ष भारत भगत,मानोरा तालुकाध्यक्ष तुषार भगत, मंगरूळपीर तालुकाध्यक्ष शंकर तायडे, रिसोड तालुकाध्यक्ष केशव सभादिंडे, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप सावळे, कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, युवक तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर, जि.प.सदस्य मोहन महाराज राठोड, राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक एम.टी.खान, भारिप गटनेता फिरोज शेकूवाले, बांधकाम सभापती जावेदोद्दीन, नियोजन सभापती सलीम गारवे, सैय्यद मुजाहिद, निसार खान, अ.एजाज अ. मन्नान,युनूस पहेलवान, चाँद शाह, जाकीर शेख, रशीद भाई,जाकीर अली, सलीम प्यारेवाले, आरिफ मौलाना, राजू इंगोले,रऊफ खान, उस्मान खान, देवराव कटके, शेषराव चव्हाण, दिपक वानखडे, देवानंद कांबळे, बबन वानखडे, गणेश डोंगरे, समाधान सिरसाठ, शंकर कटके, हंसराज काजळे, भिमराव कटके, गौरव जामनीक, रवी भुसारे, शिवलिंगआप्पा राऊत, प्रभाकर सोमकुंवर, दिलीप राऊळ, विठ्ठल लाड, किशोर उके आदींसह पक्षांचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ