शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये ट्रॅक्टरच्या धडकेने तुटला विजेचा खांब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:24 IST

वाशिम : शहराला विद्यूत पुरवठा केल्या जाणाºया उपकेंद्रानजिक उभा असलेला विजेचा खांब ट्रॅक्टरच्या धडकेत जमीनदोस्त झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहराला विद्यूत पुरवठा केल्या जाणाºया उपकेंद्रानजिक उभा असलेला विजेचा खांब ट्रॅक्टरच्या धडकेत जमीनदोस्त झाला. यामुळे रविवार, ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजतापासून ‘टाऊन फिडर’वरून होणारा विज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास एम.एच.३७ ए ९१६८ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाशिमच्या पुसद नाकास्थित विद्यूत उपकेंद्रानजिक असलेल्या विद्यूत खांबाला जोरदार धडक दिली. यात सदर खांब पूर्णत: जमिनदोस्त होण्यासोबतच विद्यूत वाहिन्याही तुटल्या. यादरम्यान सुरक्षिततेची खबरदारी म्हणून महावितरण उपअभियंता पी.बी. चव्हाण यांनी तातडीची पावले उचलत विद्यूत खांब सरळ करून घेण्यासह त्यावरील वाहिन्या बदलून घेण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र, तब्बल अडीच ते तीन तासाचा अवधी उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. वृत्त लिहिस्तोवर विद्यूत पुरवठा सुरळित झालेला नव्हता. या अडचणीमुळे नागरिकांना तापत्या उन्हात उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात