शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

माध्यमिक शिक्षण विभागाचा लिपीक ‘एसीबी’च्या जाळ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 8:13 PM

माध्यमिक शिक्षण विभागाचे लिपीक गोविंद टाले यांनी पाळोदी येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या वरीष्ठ लिपीकाकडून खासगी इसमाद्वारे पाच हजार रूपये लाच स्विकारल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने खासगी ईसम व संबंधित लिपीक अशा दोघांनाही २४ नोव्हेंबरला ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देखासगी इसमाद्वारे स्विकारली लाच दोन आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पदभरतीबाबतच्या जाहिरातीचा खुलासा देण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे लिपीक गोविंद टाले यांनी पाळोदी येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या वरीष्ठ लिपीकाकडून खासगी इसमाद्वारे पाच हजार रूपये लाच स्विकारल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने खासगी ईसम व संबंधित लिपीक अशा दोघांनाही २४ नोव्हेंबरला ताब्यात घेतले. मानोरा तालुक्यातील पाळोदी येथील सेवादास शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यान्वित वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील पदभरतीबाबत माजी सदस्याने जाहीरात कशी काय दिली, याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना भेटून माजी सदस्याने बोगस जाहिरात दिल्याबाबत सांगितले. दरम्यान, जाहिरातीस शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली काय, याबाबत लेखी अर्ज देऊन शिक्षणाधिकाºयांना खुलासा मागितला. यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांनी लिपीक टाले यांची भेट घेण्यास सांगितले. मात्र, टाले यांनी लेखी खुलासा देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली, अशा तक्रारीहून एसीबीच्या पथकाने २३ नोव्हेंबरला पंचासमक्ष पडताळणी केली. यावेळी टाले यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. सदर पाच हजार रूपये खासगी ईसम शेख इरफान शेख मेहमुद (रा. बागवान पुरा, वशिम) यांच्याकडे २४ नोव्हेंबरला देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे खासगी ईसम शेख मेहमुद याने तक्रारदाराकडून पाच हजाराची लाच स्विकारली. त्यावरून लिपीक टाले व शेख इरफान शेख मेहमुद या दोघांनाही पोलीस निरिक्षक एन.बी. बोºहाडे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crimeगुन्हा