शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:02 IST

शिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे. खरीपातील पेरणीनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे जमीन खरडल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.शिरपूरसह परिसरातल्या दुधाळा, किन्हीराजा, वाघी बुद्रूक, खंडाळा यासह अन्य गावातील बहुतांश बळीराजांनी अल्पशा पावसाच्या भरवशावर खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत होते. अशातच २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच मालेगाव ते सेनगाव महामार्गावर अनेक ठिकाणी नाल्यांवर पुलाचे काम सुरु आहे. कंत्रटदाराने पुरेसी काळजी न घेतल्याने नाल्याच्या ठिकाणी पाणी अडले. यामुळे पुराचे पाणी किन्ही घोडमोड, दुधाळा येथील शेतकरी भगवान पुंडगे, श्रीराम बळी, महादेव गायकवाड, प्रभाकर गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, विठ्ठल कव्हर, शिवाजी काळे आदींसह अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी साचल्याने पेरलेली बियाणे वाया गेले आहे. तसेच ज्या लोकांच्या पेरण्या सुरू होत्या त्या पेरणीवर जोरदार पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे. गावातील नदीचे पाणी हे पात्र सोडून अनेकांच्या शेतामध्ये घुसले व शेतातील माती खरडून वाहून नेली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसShirpur Jainशिरपूर जैन