शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती देण्यासाठी ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 7:03 PM

विविध उपक्रमांच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण विषयी जनजगृती करण्यात येत असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुका विधी सेवा समितीमार्फत ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ राबविली जात आहे. 

ठळक मुद्देवाशिम तालुका विधी सेवा समितीचा उपक्रम जनजागृतीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त ९ ते १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण विषयी जनजगृती करण्यात येत असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुका विधी सेवा समितीमार्फत ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ राबविली जात आहे. वाशिम शहरातील बसस्थानक, बागवानपुरा, गवळीपुरा आदी ठिकाणी जिल्हा वकील संघ, विधी सेवा प्राधिकरण पॅनेलवरील वकील व विधी स्वयंसेवक यांनी नागरिकांना घरोघरी जाऊन विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती दिली व त्यांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात विधी सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले असून येथे विधी स्वयंसेवक व नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच शहरातील पोलीस स्टेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय, पंचायत समिती, जिल्हा कारागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आदी महत्त्वाच्या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणविषयी सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय