शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १०७८ एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:38 IST

१०७८ कर्मचाºयांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) वाशिम जिल्ह्यातील १०७८ कर्मचाºयांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे सणउत्सवाच्या काळात त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी ओढवली असून, दिवाळीही अंधारात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.एसटी महामंडळात विविध संवर्गात कार्यरत कर्मचाºयांचे वेतन एसटीच्या उत्पन्नावरच अवलंबून असते. प्रामुख्याने प्रवासी वाहतुकीतून मिळणाºया उत्पन्नाच्या आधारेच एसटीच बहुतांश खर्च भागविला जातो. तथापि, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटीची चाकेच थांबली आहेत. शासनाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला मूभा दिल्यानंतरही प्रवाशांचा अपेक्षीत असा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसते. त्यामुळेच एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यात एसटी महामंडळाचे चार आगार आहेत. त्यात वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड या आगाराचा समावेश आहे. यातील वाशिम आगारात ३२८, मंगरुळपीर आगारात २४३, कारंजा आगारात २५५, तर रिसोड आगारात २५२ कर्मचारी मिळून १०७८ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वेतनावरच आहे. त्यात तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने या कर्मचाºयांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. शिवाय, दिवाळीसारखा महत्त्वाचा सणही अंधारातच जाण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी