शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंगच्या महादेव मंदिरात शिवभक्तांना तीन क्विंटल उसळचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 15:26 IST

अनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरातमहाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली. अनसिंग येथील चोळ्यातील महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिरावर दरवर्षी महाशिवरात्री उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. या मंदिरात दर्शनासाठी दूरवरचे शेकडो भाविक दिवसभर गर्दी करतात. सकाळी ६ वाजतापासूनच मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची रिघ लागते. यंदाही येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महाशिवरात्रीनिमित्त दर्शन व अभिषेक करण्यासाठी मंदिरावर येणाºया भाविकांसाठी साबुदाणा उसळ तयार करण्यात आली होती. या मंदिरावर तब्बल तीन क्विंटलच्या साबुदाणा उसळीचे वाटप भाविकांना करण्यात आले. त्याशिवाय अनसिंग येथील विठ्ठल मंदिर, शृंगऋषी महाराज मंदिर या ठिकाणीही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना साबुदाण्याच्या उसथळीचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी या उसळीचा लाभ घेतला.

टॅग्स :washimवाशिमMahashivratriमहाशिवरात्रीTempleमंदिर