शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

रिसोड तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांना एलईडी संच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:05 IST

समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत एकूण २७ शाळांना मोफत एलईडी संच व अन्य शैक्षणिक साहित्य वाटप केले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांना १३ आॅगस्ट रोजी समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्यावतीने २७ एलईडी संच व अन्य शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले.स्थानिक उत्तमचंद बगडीया कला व वाणिज्य महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता फाऊंडेशनचे विश्वस्त उत्तमचंद बगडीया, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विजयराव तुरूकमाने, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, गटविकास अधिकारी शरद कोकाटे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे, पोलीस उपनिरीक्षक नेमणार, सरव्यवस्थापक विठ्ठलराव बसू, मुख्याध्यापक अरूण मगर आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळांना संगणकाची जोड देण्यासाठी समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत एकूण २७ शाळांना मोफत एलईडी संच व अन्य शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी उत्तमचंद बगडीया, अंबादास मानकर यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन गजानन पाचरणे यांनी तर आभार अर्जुन वरघट यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडSchoolशाळा