शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांना ठेंगा; १४० जणांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:50 IST

चार दिवसात १४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर नागरिकांनी संचारबंदी तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणाºया वाहनधारकांविरूद्ध २१ मे पासून कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली. चार दिवसात १४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे. अनेकजण विनाकारण चकरा मारतात तसेच वाहतूक नियम पाळत नाहीत.जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी २१ मे रोजी रिसोड शहरात तळ ठोकून वाहतुकीचे नियम मोडणाºयांविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली. स्थानिक वाशिम नाका येथे  विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट, लायसन्स नसणे तसेच कोणतेही कारण नसताना विनाकारण फिरणे आदी कारणांवरून पहिल्या दिवशी जवळपास ५० वाहनधारकांविरूद्ध कारवाई केली. २२ मे रोजी जवळपास ३२ आणि २३ मे रोजी जवळपास ३८, २४ मे रोजी २० अशी एकूण १४० जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतुकदारांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या.

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस