शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ग्रामसेवकांचे धरणे; गावपातळीवरील कामकाज ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:35 IST

वाशिम जिल्ह्यात सहाही पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले.

वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने ९ आॅगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, वाशिम जिल्ह्यात सहाही पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. यामुळे गावपातळीवरील कामकाज एका दिवसापुरते ठप्प झाले.ग्रामसेवकांची पदोन्नती प्रक्रिया निकाली काढावी, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव परत करावी, परिभाषित अंशदायी निवृत्त वेतन योजनेंतर्गत (डीसीपीएस) कपातीच्या पावत्या ग्रामसेवकांना द्याव्या, ग्रामसेवक संवर्गाच्या वैद्यकीय देयकांची परिपूर्तता करावी, निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्यांना त्वरीत सेवेत घेण्यात यावे यासह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना विविध टप्प्यात आंदोलन करणार असून, ९ आॅगस्ट या क्रांतीदिनापासून आंदोलनाला सुरूवात केली. जिल्ह्यातील सहाही पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी असल्याने शुक्रवारी गावपातळीवर कामकाज ठप्प पडले. १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन, १८ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे व निवेदन दिले आणि २२ आॅगस्टपासून सर्व ग्रामसेवक काम बंद आंदोलन करून ग्राम पंचायतच्या चाव्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या ताब्यात देतील, असे आंदोलनाचे स्वरुप आहे. ९ आॅगस्ट रोजीच्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील १०० टक्के कर्मचारी सहभागी होते, असा दावा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे व जिल्हा सचिव अरूण इंगळे यांनी केला.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन