शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या आदेशानंतरही झाले नाही माध्यमिक शिक्षकांचे पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:17 IST

५ आॅगस्ट उलटूनही वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना गत महिन्याचा पगार अद्यापपर्यंत मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपर्यंत व्हायलाच हवे, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी रामदास धुमाळ यांनी शिक्षण संचालकांना दिले; मात्र ५ आॅगस्ट उलटूनही वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना गत महिन्याचा पगार अद्यापपर्यंत मिळाला नाही. यामुळे शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यासंदर्भातील पत्रात कक्ष अधिकाºयांनी नमूद केले आहे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करण्याच्या सूचना यापुर्वीच निर्गमित करण्यात आल्या आहेत; मात्र त्याचे पालन होत नसून वेतनास विलंब होत असल्याच्या तक्रारी शिक्षक संघटनांकडून होत आहेत. दरम्यान, १३ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशा सूचना कक्ष अधिकाºयांनी शिक्षण संचालकांना दिल्या. याचे पालन न करणाºया शाळा, संबंधित यंत्रणा, अधिकाºयांविरूद्ध कारवाई प्रस्तावित करावी. १२ आॅगस्ट २०१९ रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद या सणानिमित्त जुलै २०१९ चे वेतन ५ आॅगस्ट पर्यंत करावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या; परंतु ६ आॅगस्ट उलटूनही वेतन न मिळाल्याने माध्यमिक शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक