शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत भिजलेला पोषण आहार पोहोचविला; सभापतींच्या हस्तक्षेपाने माल परत पाठविला, देपूळच्या शाळेतील घटना 

By संतोष वानखडे | Updated: November 28, 2023 18:33 IST

सभापती वानखेडे यांच्या हस्तक्षेपामुळे निकृष्ट माल परत झाला.

वाशिम : वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देपूळ येथे २८ नोव्हेंबर रोजी निकृष्ट व भिजलेला पोषण आहार पाठविण्यात आल्याने, हा आहार न स्विकारण्याचा आक्रमक पवित्रा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गंगावणे यांनी घेतला. परंतु संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी हा माल परत नेण्यास तयार नव्हते. शेवटी वाशिम पंचायत समितीच्या सभापती सावित्रीबाई वानखेडे यांनी हस्तक्षेप केल्याने हा पोषण आहार अखेरीस परत नेण्यात आला. २८ नोव्हेंबर रोजी शालेय पोषण आहार घेऊन आहार पूरवठा करणार्या ठेकेदाराचे प्रतिनिधी देपूळच्या जिल्हा परिषद शाळेत पोहोचले. चना ५५ किलो, मूंग दाळ ३५ किलो, तांदूळ ७ क्विंटल ५० किलो, वाटाणा चटणी हळद मसूरदाळ असा माल शाळेत उतरविला. 

परंतु हा माल पाण्याने भिजून ओला झाला व खराब होऊन निकृष्ट झाल्याने तो परत घेऊन जा व चांगला माल द्या अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गंगावणे यांनी केली; परंतु संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी ऐकायला तयार नव्हते. यावर संदीप गंगावणे यांनी वाशिम पं स सभापती सावित्रीबाई वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर सभापतींनी गंभिर दखल घेऊन शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी गवळी यांना दूरध्वनीवरून हा माल परत घेण्यासाठी उचित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. त्यामुळे भिजलेला माल शेवटी कंत्राटदारालाच्या प्रतिनिधींना परत न्यावा लागला. सभापती वानखेडे यांच्या हस्तक्षेपामुळे निकृष्ट माल परत झाला. 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा