शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरेच्या संवर्धनासाठी सरसावले सायकलस्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:29 IST

Washim News ४१ किलोमीटरच्या सायकल स्पर्धेत २१५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत २५ डिसेंबर रोजी आयोजित ४१ किलोमीटरच्या सायकल स्पर्धेत २१५ पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. वसुंधरेच्या संवर्धनासाठी सायकलस्वार सरसावल्याचे यावेळी आशादायक चित्र दिसून आले.महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी दीपक मोरे, नगरसेवक राहुल तुपसांडे, करूणा कल्ले, बांधकाम विभागाचे घुगरे आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा क्रीडा संकुलापासून स्पर्धा सुरू करण्यात आली. बसस्थानकमार्गे पोलीस स्टेशन, डॉ. आंबेडकर चौक, पाटणी चौक, लाखाळा, नागठाणा, रिठद व परत त्याच मार्गे जुने आरटीओ कार्यालयात स्पर्धेचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी माझे घर व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणार. निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायू व आकाश या पंचतत्त्वावर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणार. माझी वसुंधरा स्वच्छ, सुंदर, हरीत व पर्यावरणपुरक राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा प्रकारची प्रतिक्षा सायकलस्वार स्पर्धकांना देण्यात आली. दरम्यान, स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना २६ डिसेंबर रोजी बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मोरे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण